लफेरतर्फे रक्षाबंधनानिमित्त तयार करण्यात आलेल्या भावस्पर्शी डिजिटल फिल्मने साजरा केले #RespectAllBandhans

.

लफेरतर्फे रक्षाबंधनानिमित्त तयार करण्यात आलेल्या भावस्पर्शी डिजिटल फिल्मने साजरा केले #RespectAllBandhans

आपला देश सर्वांसाठी अधिक प्रकाशमान बनावा यासाठी #RespectAllBandhans ची शपथ घेऊया

११ ऑगस्ट २०२२ भारत
रक्षा बंधनाच्या निमित्ताने गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडने गोदरेज लफेर या आपल्या जीवनशैलीविषयक प्लॅटफॉर्मद्वारे एक डिजिटल फिल्म लाँच केली आहे, जी लोकांना प्रत्येक नात्याकडे प्रेम आणि आदरानं पाहाण्यासाठी प्रोत्साहन देते. गोदरेज कॉर्पोरेट ब्रँड आणि कॉर्पोरेट ब्रँड व कम्यनिकेशन्सच्या टीमने तयार केलेल्या या फिल्ममधून रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी भावा- बहिणीच्या नात्याप्रमाणे सर्वांसाठी प्रेम, सन्मान आणि काळजी असावी असा संदेश देण्यात आला आहे.

राखीचा पवित्र धागा संरक्षण आणि काळजीचे प्रतीक मानला जातो व तो कोणत्याही नात्यासाठी लागू होतो. त्यातून हे जग आणखी सुंदर व शांत बनवण्यास मदत होईल. #RespectAllBandhans द्वारे लोकांना जगातील प्रत्येकावर समान प्रेम करण्याचा आणि केवळ भाऊ- बहिणीच्या नात्यापुरतं मर्यादित न ठेवण्याचा संदेश देण्यात येत आहे.

या व्हिडिओमध्ये इनफ्लुएन्सर सिमॉन खंबाटा, सलील आचार्य आणि शशांक सांघवी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने रोज सर्वांवर प्रेम करण्याचा संदेश दिला आहे.

#RespectAllBandhans

I see my brother look at me,
With love, dignity, and care.
Should respecting one another
be limited to a sibling affair?

While we have beautiful threads
to show that we care for one another,
Can we extend the same care to even a stranger?

Remember, every person we meet
is someone’s loved one too.
To respect and be respected is humanity,
it’s bigger than any other issue.

Everyone has the right to dignity,
every he, she, and they.
When you embrace each other as one,
a safer world will finds its way.

Today is a special day.
We’re celebrating Raksha Bandhan.
Let’s make this day brighter,
By pledging to Respect Bandhan.

A day where we spark unity,
And make it a loving chain reaction.
A day where we change our ways,
and redefine the world for the next generation.

I pledge to look at the world
with a filter of not only love and compassion.
I pledge to look at every person with respect in our nation.

May today be the day
respect becomes the way of living.
May today be the day
respect becomes the means of thriving.

Dear brothers and sisters
here’s wishing you a very Happy Respect Bandhan.

#RespectAllBandhans – https://youtu.be/myWhX8w4EJY

या फिल्मविषयी गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट कंपनीजच्या कॉर्पोरेट ब्रँड व कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष सुजीत पाटील म्हणाले, ‘मानवता, आदर आणि सन्मान हे आपल्या स्वभावाचा एक भाग असतात. #RespectAllBandhans या आमच्या नव्या फिल्मद्वारे रक्षाबंधनाच्या दिवशी केवळ भाऊ- बहिणीचेच संरक्षण करण्याची नव्हे, तर दररोज प्रत्येकाचा, ते आपले प्रियजन असल्याप्रमाणे आदर करण्याची शपथ घेण्याचा संदेश देण्यात आला आहे. या चांगुलपणामुळेच आपला देश आणखी मजबूत होईल.’

या व्हिडिओला डिजिटल कंटेंट क्रिएटर्सची जोड मिळाली असून ते आमचे सोशल मीडिया पार्टनर्स हा संदेश देण्यासाठी स्वतः शपथ घेतील व आपल्या प्लॅटफॉर्मवरून इतरांपर्यंत पोहोचवतील आणि आमचे व्यावसायिक पार्टनर्स सोशल मीडिया असेट्सवर त्याची व्यापकता वाढवतील.

About Godrej Laffaire:

L’Affaire is Godrej’s very own brand-agnostic lifestyle platform, bringing together Godrej brands as well as external complementary brands leading the lifestyle category. L’Affaire includes workshops during the day with experts and the evening is defined by an invite only soirée that is abundant with a myriad of experiences. While originally meant as an event that takes place every year / bi-yearly,

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar