श्रीराम विद्या मंदिर तर्फे वक्तृत्व स्पर्धा

.

श्रीराम विद्या मंदिर तर्फे वक्तृत्व स्पर्धा

“इंडिया ऑफ माय़ ड्रीम्” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा स्वतंत्राच्या अमृत महोत्सवा निमित्ताने कोलवाळ, येथिल श्रीराम विद्या मंदिर प्राथमिक विद्यालयाच्या आवारात इयत्त्ता पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापक माधवी हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व स्पर्धाचें परीक्षण पूर्व प्राथमिक विभागांच्या प्रमुख शिक्षिका रिटा कार्दोजो यानी केले. प्राथमिक विभागांच्या प्रमुख शिक्षिका सुजता पास्ते यानी प्रमुख पाहुण्याचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रणोंति फ़्रेनांडिस् यानी केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या वक्तृत्व केले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक त्रिशा प्रशांत भोगले, द्वितीय क्रमांक मुग्धा अमित परब तर तिसरा क्रमांक महज विनायक पोरोब यानी पटकवला. प्रमुख पाहुण्यानि आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व त्यांचे कौतुक केले. शिक्षिका दिक्षा कामत यानी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी वर्ग शिक्षिकाने प्रयन्य केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें