भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी साजरी*

.

*भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी साजरी*
श्री भगवती हायस्कूल पेडणे येथे दि.१२ ऑगस्ट रोजी स्व भाऊसाहेब बांदोडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम मुख्याध्यापक श्री राघोबा कांबळी यांनी दीपप्रज्लन करुन भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ लीना वाज, कार्यक्रम प्रमुख श्री सुनीलदत्त गवस, शाळेच्या शिक्षिका सौ प्रिया टांकसाळी, शिक्षक श्री परशुराम गावडे, शिक्षक श्री नवल नारोजी, शिक्षीका सौ कांती शेट्ये इत्यादी शिक्षक उपस्थित होते. शाळेचा विद्यार्थी कु. श्रवण सावळ देसाई याने भाऊसाहेबांचे योगदान व कार्याबद्दल आपले विचार मांडले मुख्याध्यापक श्री राघोबा कांबळी यांनी आपल्या भाषणातून भाऊसाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थीनी कु. साक्षी परब हिने केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar