केरी न्यू इंग्लिश विद्यालयात रक्षाबंधन थाटात*

.

केरी न्यू इंग्लिश विद्यालयात रक्षाबंधन थाटात*

रक्षाबंधनाची व्याप्ती भाऊ बहीणीच्या नात्या पलीकडे समाज , संस्कृती, निसर्ग आणि मानवतेची सुरक्षितता लक्षात घेता बरीच वाढलेली आहे. तसेच इतरांच्या सुरक्षिततेसोबत प्रत्येकाने स्वतःच्या विचारावर नियंत्रण ठेऊन स्वतःचे स्वतःपासून संरक्षण करणे हेही मोठे आव्हान आहे. संयमाने नकारात्मक विचारावर मात करत स्वसंरक्षणासाठी जाणीवपूर्वक कार्यरत राहणे यालाही जीवनात प्राधान्य द्यायला हवे. असे स्वतःला स्वतःपासून वाचवण्याचा प्रयत्न असणारे रक्षाबंधन साजरे करणे ही सद्य काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केरी पेडणे न्यु इंग्लिश हायस्कुलचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी केले.

रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश प्राथमिक व पूर्व प्राथमिक आणि हायस्कुलच्या मुलांनी शाळेत रक्षाबंधन सोहळा साजरा केला. त्याप्रसंगी रक्षाबांधनाचे महत्व सांगताना मांद्रेकर व्यासपठावरून बोलत होते.

याप्रसंगी शाळेतील मुला मुलींनी एकमेकांना राखी बांधून बहीण भावाचे नाते व रक्षण करण्याचे वचन दिले. तसेच शिक्षिका सलोनी हर्जी यांनी रक्षाबंधन या सणाचे महत्त्व सांगितले . कार्यक्रम साजरा करण्यासाठी सोनाली वस्त ,दीक्षा माणगावकर ,निकिता मठकर अल्बिन डिसोझा विशेष मेहनत

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar