श्री.शांता विद्यालयात वाचनालय दिवस उत्साहात

.

श्री.शांता विद्यालयात वाचनालय दिवस उत्साहात

“आजच्या धावत्या जगात वावरायचे असेल, स्पर्धात्मक युगात पुढे जायचे असेल तर विविध गोष्टींचे ज्ञान पाहिजे आणि ज्ञान मिळवण्याचा सोपा उपाय म्हणजे वाचन, म्हणूनच वाचन करणे फार महत्त्वाचे आहे” असे प्रतिपादन शिक्षिका सौ.विषया गावस यांनी केले विद्याभारती संचालित श्री.शांता विद्यालयामध्ये वाचनालय दिवस साजरा करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रजिता सांगाळे , शिक्षकवर्ग , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीगण उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पुस्तकांची ओळख व्हावी तसेच ते वाचन करण्यासाठी प्रेरित व्हावे म्हणून विविध प्रसिद्ध लेखकांची , कवींच्या पुस्तकांचे तसेच विविध विषयांवरील पुस्तकांचे शाळेमध्ये प्रदर्शन भरविण्यात आले होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी मुस्कान मंथगी यांनी केले तर आभार प्रकटन विद्यार्थिनी कुमारी आफ्रिन तर खान हिने केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar