Axis बँकेने भारतीय तटरक्षक दलासोबत केला सामंजस्य करार

.

Axis बँकेने भारतीय तटरक्षक दलासोबत केला सामंजस्य करार
मुंबई, १७ ऑगस्ट २०२२: भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने भारतीय तटरक्षक दलाशी एक सामंजस्य करार करून आपल्या “पॉवर सॅल्यूट” उपक्रमाच्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट श्रेणीचे फायदे आणि वैशिष्ट्यांसह संरक्षण सेवा वेतन पॅकेज सादर करत संरक्षण क्षेत्रातील आपली वचनबद्धता अधिक मजबूत केली आहे.

स्वाक्षरी समारंभ तटरक्षक दलाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. भारतीय तटरक्षक दलाचे प्रतिनिधीत्व प्रधान संचालक (प्रशासन) उपमहानिरीक्षक काजल रॉय, अतिरिक्त महासंचालक, राकेश पाल पीटीएम, टीएम यांच्या उपस्थितीत आणि अॅक्सिस बँकेचे प्रतिनिधीत्व कार्यकारी उपाध्यक्ष तनु मल्होत्रा आणि राष्ट्रीय लेखा प्रमुख लेफ्टनंट कर्नल एम.के. शर्मा यांनी केले.

या वैशिष्ट्यपूर्ण संरक्षण सेवा वेतन पॅकेजद्वारे अॅक्सिस बँक भारतीय तटरक्षक दलाच्या सर्व पदांवर व्हेटेरन्स, कॅडेट, भरती यांना असंख्य फायदे देत आहे-
सर्व परसोनेल, व्हेटेरन्स, कॅडेट, भरती यांना ५६ लाख रु. पर्यंतचे वैयक्तिक अपघात संरक्षण
अतिरिक्त मुलांचे शिक्षण अनुदान 8 लाख रुपयापर्यंत
एकूण कायमस्वरूपी अपंगत्व संरक्षण लाभ ४६ लाख रुपयापर्यंत
४६ लाख रुपयापर्यंत कायमचे आंशिक अपंगत्व संरक्षण
१ कोटी रुपयापर्यंत हवाई अपघात संरक्षण
गृहकर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क आणि १२ ईएमआय माफ
झिरो बॅलन्स कुटुंबातील ३ सदस्यांसाठी कोणतेही शुल्क नाही
संपूर्ण भारतातील युनिव्हर्सल खाते क्रमांक ज्यामध्ये अॅक्सिस बँकेच्या सर्व शाखा “होम ब्रँच” म्हणून काम करतील.

हा सामंजस्य करार अॅक्सिस बँकेच्या संरक्षण दलांना सेवा देण्याच्या आणि त्यांच्या आर्थिक गरजा, आकांक्षा आणि मैलाचे टप्पे पूर्ण करण्यात मदत करण्याच्या अखंड प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. अॅक्सिस बँकेचे डिजिटल उपक्रम सीमेवरील आणि इतर दुर्गम भागातील संरक्षण कर्मचाऱ्यांना संपर्कात राहण्यास सक्षम करेल आणि त्यांच्या आर्थिक सुविधा उपायांच्या संचात सहज अॅक्सेस मिळवून देतील.

About Axis Bank:
Axis Bank is the third largest private sector bank in India. Axis Bank offers the entire spectrum of services to customer segments covering Large and Mid-Corporates, SME, Agriculture and Retail Businesses. With its 4,759 domestic branches (including extension counters) and 10,161 ATMs across the country as on 30th June 2022, the network of Axis Bank spreads across 2,702 cities and towns, enabling the Bank to reach out to a large cross-section of customers with an array of products and services. The Axis Group includes Axis Mutual Fund, Axis Securities Ltd., Axis Finance, Axis Trustee, Axis Capital, A.TReDS Ltd., Freecharge and Axis Bank Foundation.
For further information on Axis Bank, please refer to the website: https://www.axisbank.com
For Further details, please contact –
Axis Bank

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar