प्रक्षेपित करणार्‍या वारसास्थळांना भेट देणे लाभदायक !  – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाचा

.
सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणार्‍या वारसास्थळांना भेट देणे लाभदायक ! 
– महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाचा निष्कर्ष

         जागतिक स्तरावर आपण अयोग्य वारसास्थळांचा प्रसार करत आहोतआपण सकारात्मक प्रभावळ असलेली वारसास्थळे निवडून त्यांचा प्रसार करायला हवाजेणेकरून पर्यटक जेव्हा या स्थळांना भेटी देतीलतेव्हा त्यांना नकारात्मकतेच्या ऐवजी स्थळांच्या सकारात्मकतेचा लाभ मिळू शकेलअसे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्रीशॉन क्लार्क यांनी केलेते ‘ग्लोबल अकॅडमिक रिसर्च इन्स्टिट्यूटश्रीलंका’ यांनी आयोजित केलेल्या ‘द थर्ड इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हेरिटेज अँड कल्चर’ या परिषदेत ‘ऑनलाईन’ सहभागी होऊन बोलत होतेश्रीक्लार्क यांनी ‘जागतिक वारसास्थळांशी संबंधित पर्यटन आध्यात्मिक दृष्टीकोन’ हा शोधनिबंध सादर केलामहर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉजयंत बाळाजी आठवले हे या शोधनिबंधाचे लेखकतर श्रीशॉन क्लार्क हे सहलेखक आहेतमहर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर केलेले हे 95 वे सादरीकरण होतेमहर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत 17 राष्ट्रीय आणि 78 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेतयांपैकी 11 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार’ मिळाले आहेत.

       श्रीक्लार्क म्हणाले कीवारसास्थळांना भेट देण्याचा व्यक्तीच्या प्रभावळीवर नेमका काय परिणाम होतोहे विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहेआम्ही ‘यू..एस्.’ या उपकरणाद्वारे आधारे जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’, ‘पिरॅमिड्स ऑफ गिझा’इंग्लंडमधील ‘स्टोनहेन्ज’इटलीतील ‘लीनिंग टॉवर ऑफ पिसा’ आणि रोममधील ‘कोलोसियम’ यांच्या छायाचित्रांतील सकारात्मकता आणि नकारात्मकता मोजलीसर्व छायाचित्रांमध्ये  यू..एस्उपकरण वापरून आतापर्यंत मोजण्यात आलेली सर्वाधिक नकारात्मकता आढळलीया छायाचित्रांत आढळलेली नकारात्मकतेची किमान प्रभावळ २१६ मीटरतर कमाल प्रभावळ ४३३ मीटर होतीवरीलपैकी एकाही वारसास्थळात सकारात्मक ऊर्जा आढळली नाहीयाच प्रकारे आंध्रप्रदेशातील तिरुपति बालाजी मंदिराच्या छायाचित्राचेही संशोधन करण्यात आलेया छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ 271 मीटर इतकी अधिक होतीतर नकारात्मक ऊर्जा अजिबात नव्हती.

       जगात काही स्थाने अशी आहेतउदागंगायमुना या नद्याजिथे पुष्कळ प्रदूषण असूनही त्यांची सकारात्मकता अबाधित रहातेवर्ष 2019 च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या वेळी राजयोगी (शाहीस्नानाच्या दिवशी कोटी यात्रींनी पवित्र अशा त्रिवेणी संगमात मंगल स्नान केलेअसे असूनही त्यांतील सकारात्मकता आदल्या दिवशीच्या तुलनेत वाढली आहेअसे संशोधनात दिसून आल्याचे श्रीशॉन क्लार्क यांनी सांगितलेसकारात्मक स्थळे सकारात्मकता आकर्षून घेतातम्हणून ती मंगलमय असतातत्यामुळे नकारात्मकता प्रक्षेपित करणार्‍या वारसास्थळांना भेट देणे शक्यतो टाळावेअसा निष्कर्ष या संशोधनातून निघतोपरंतु जर भेट दिलीचतर तेथील नकारात्मकतेचा स्वतःवर प्रतिकूल परिणाम होऊ नयेयासाठी त्या वेळी आपल्या धर्मानुसार नामजप करावानामजपामुळे आपल्याभोवती सूक्ष्म संरक्षक कवच निर्माण होतेअसेही श्रीक्लार्क यांनी सांगितले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar