महाविद्यालयात म्हापशातील निराधार लोकांवर परिसंवादाचे आयोजन

.

सारस्वत संस्थेच्या काकुलो महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जीवन आनंद संस्था यांनी म्हापशातील निराधार लोकांवर एक दिवसाचं परिसंवादाचं आयोजन करण्यात आले. . या परिसंवादात गोवा राज्याचे कमिशनर ऑफ डिसॅबिलिटी श्री गुरुप्रसाद पावसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थति होते तर म्हापसा नगरपालिकेची नगराध्यक्ष श्रीमती शुभांगी वायंगणकर ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थति होत्या. प्राचार्य संतोष पाटकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले कि म्हापसा शहरात भिकारी किंवा निराधार लोंकाची संख्या वाढत आहे. काही लोक परराज्यातील भिकारी लोंकाना म्हापसा शहरात आणून सोडतात आणि त्याचा कडून भीक मागून आपला व्यवसाय म्हणून चालवतात .त्यामुळे गोव्यातील शहरात भिकारांची संख्या वाढत आहे. जे लोक निराधार आहेत आणि त्यांची कोणीच जबाबदारी घेऊ शकत नाही अश्या लोकांची जबाबदारी जीवन आनंद संस्था विविध माध्यमातून घेत आहेत. गोवा हे प्रसिद्ध पर्यंटन स्थळ असून जास्त पर्यटक म्हापसा शहराला भेट देतात त्यामुळे शहरात भिकारी किंवा निराधार लोक असणे शहराला शोभत नाही त्यामुळे ती संख्या कमी झाली पाहिजे.
विशेष अतिथी सौ शुभांगी वायंगणकर यांनी सांगितले कि जीवन आनंद संस्था म्हापशातील निराधार लोकांची सेवा करून त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे म्हापशा शहराला जीवन आनंद संस्थे पासून फायदा होत आहे. काही भिकारी निराधार असल्याचं सोंग करून लोकांना त्रास देत असतात. नगरपालिकेने सर्वोतपरी जीवन आनंदन संस्थेला मदत केली आहे आणि पुढे हि करणार असे सांगितले.
प्रमुख पाहुणे श्री गुरुप्रसाद पावसकर याने सांगितले कि प्रत्येक माणसानं आपण समाजासाठी काही देणं लागत हि भावना मनात ठेवून सामाजिक कार्य केलं पाहिजे. जीवन आनंद संस्था आज गोव्यात चांगलं काम करीत आहे. पण हे काम एकटा माणूस करू शकत नाही त्यासाठी मनुष्यबळ पाहिजे आणि ते मनुष्यबळ आम्ही सर्वानी त्यांना समाज कार्य ह्या दृष्टीकोनातून दिल पाहिजे. रस्तावर जे निराधार बांधव बसतात ते काही आवडीने बसत नाही पण त्यांना समाजातून हाकलून लावल्या मुले किंवा काही मानसिक कारणामुळे त्यांना बसावं लागत आणि त्यानं भीक मागण्याशिवाय पर्याय नसतो . प्रत्येकाचं कर्तव असत कि दुसऱ्यांना मदत करणे आणि ती मदन प्रत्येकाने गरीब व निराधार लोकांना दिली पाहिजे . सारस्वत महाविद्यालयाएन ह्या विषयावर परिसंवाद घडून आणून समाजात एक तरेची जागृती निर्माण करण्याचं प्रयत्न केलं त्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केलं. त्यांनी पुढे सांगितले कि जीवन आनंद संस्थेने सरकारी मदतीवर अवलंबून न राहता बिन सरकारी संस्थांच्या माध्यमातून कार्य पुढे नेण्याचं आवाहन केलं.
श्री रोलँड मार्टीनस यांनी पहिल्या सत्रात सांगितले कि गोव्यात निराधार लोकांची संख्या वाढत आहे हि गोस्ट खरी आहे पण ती का वाढतात यावर जरा विचार केला पाहिजे. या निराधार लोकात जास्त लोक हे जेष्ठ नागरिक असतात. मुलं त्यांना विचारीत नाही आणि ह्या दुःखातून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन काही मानसिक रुग्ण बनतात आणि रस्तावर फिरतात. सरकारने भिकारासाठी उत्तर गोव्यात आणि दक्षिण गोव्यात घर केली आहेत पण त्यांची तिथे देखभाल होत नाहीत. मुलांनी आपल्या जेष्टांची योग्य काळजी घेतली तर समाजात निराधार लोक असणार नाहीत.
दुसऱ्या सत्रात डॉ. प्रमोद साळगावकर हिने सांगितले कि निराधार लोकात जास्त करून जेष्ट नागरिक आणि त्यात महिला लोकांना त्रास सहन करावा लागतो . भारत स्वत्रंत झाला तेव्हा काही श्रीमंत आणि माध्यम वर्गीय लोक सोडलं तर जास्त लोक निराधार लोकांचं आयुष्य जगत होते . स्वत्रंत झाला होता तेव्हा माणसाचं आयुष्मान ३२ वर्षाचं होत. पण आता विज्ञानात बदल घडत असल्यामुळे आज भारतीय लोकांची आयुष्मान ७० वर्षे झाले हि चांगली गोस्ट आहे. भारतात तेव्हा जास्त प्रमाणात एकत्र कुटुंब पद्धती होत्या त्यामुळे घरात एकमेकाला सांभाळून घेत असत पण आता विभक्त पद्धती बनल्यामुळे घरातील जेष्टाना घरात आधार धायला माणूस कमी पडत. काही लोकांकडे पैसे भरपूर असतो पण काळजी घायला घरात माणसं नाही आणि त्यांना बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहावं लागत. निराधार लोक हि परिस्थितून निर्माण झालेली असतात आणि त्यांचं पुनर्वर्सन होणे गरजेचे आहेत. त्यांना आत्मविश्वासाची गरज आहे आणि आम्ही त्यांना चांगली वागणूक देऊन त्यांचं पुनर्वसन करायला मदत करायला पाहिजे .
तिसरा सत्रात जीवन संस्थेचे प्रमुख श्री संदीप परब यांनी जीवन संस्थेच्या कार्याची महिती दिली. मुंबईतील आणि गोव्यातील निराधार लोकंची कशी काळजी घेतली जात ह्याची माहिती दिली. गोव्यातील अनेक निराधार लोक आज कुडाळ येथील आश्रमात शेतीची कामात हातभार लावतात आणि आपला वेळ आश्रमात घालवतात . काही जणांना बरे करून त्यांच्या घरी पोचवले जातात. म्हापशा शहरात निराधार लोकांची संख्या वाढत आहे आणि कमी करण्यासाठी जीवन आनंद संस्था आणि त्यांचे सहकारी अनेक सरकारी आणि बिन सरकारी संस्थेच्या मदतीतून काम करतात . म्हापश्यात शहरातील निराधार लोक कमी करून देशात एक चांगलं शहर निर्माण करून देशात आदर्श ठेवण्याचा मानस आहे आणि त्यासाठी सर्व लोकांच्या सहकार्याची गरज आहे.
सारस्वत संस्थेचे सदस्य श्री सुजित परुळेकर यांनी आभार व्यक्त केलं आणि प्रमुख पाहुण्यांना भेट वस्तू प्रदान केलं तर प्रा. शर्मिला बोरकर हिने पाहुण्याची ओळख करून दिली तर कु. भाग्यलक्समि खेडेकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यास श्री साहिल सावकार, प्रणव सामंत, नीता नास्नोडकर ,तुषार करमलकर,पूजा नागोजी यांनी बरेच परिश्रम घेतले. परिसंवादाला म्हापशातील बरेच नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

तिसरा सत्रात जीवन संस्थेचे प्रमुख श्री संदीप परब यांनी जीवन संस्थेच्या कार्याची महिती दिली. मुंबईतील आणि गोव्यातील निराधार लोकंची कशी काळजी घेतली जात ह्याची माहिती दिली. गोव्यातील अनेक निराधार लोक आज कुडाळ येथील आश्रमात शेतीची कामात हातभार लावतात आणि आपला वेळ आश्रमात घालवतात . काही जणांना बरे करून त्यांच्या घरी पोचवले जातात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar