बादैश पतंजली योग समीती व जोगर सोशल असोसिएशन व क्रिडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ वा आजादी का सुर्वणमहोसव पेडे म्हापसा

.

थिवी वाताहार

बादैश पतंजली योग समीती व जोगर सोशल असोसिएशन व क्रिडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ वा आजादी का सुर्वणमहोसव पेडे म्हापसा येथे पार पडला.
प्रमुख पाहुणे सदानंद तळावलीकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाच उदघाटन करण्यात आले. यावेळी पतंजली राज्य किसान प्रभारी कमलाकांत तारी, भरतेश, योग शिक्षक संदीप मोरजकर, पतंजली बादैश अध्यक्ष अशोक साळगावकर, चंद्रकांत वसकर, डॉ विवेक पवार, पुजा मंगेशकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
रुपाली गवडंळकर हिने यावेळी देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी योग शिक्षक भानुदास बेसरी, नंदकुमार रायकर व आनंद गावकर याचा सत्कार करण्यात आला. अशोक साळगावकर यांनी स्वागत केले. यावेळी ७५ सूर्यनमस्कार घालण्यात आले त्यामध्ये सनी, तुलसीदास मंगेशकर, विरुपक्ष बेटागिरी, कल्पेश आदी सहभागी झाले होते. सुधीर रीवणकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमात ज्ञानप्रसारक हायस्कूल, जनता हायस्कूल, सेंट ॲथनी हायस्कूल, गणेश विधामंदिर, येथील विधाथी सहभागी झाले होते. रुपेश गावस, विकास आरोलकर, सिद्धेश राऊत, राघव शेट्टी, विरुपक्ष बेटागिरी, डॉ अरुंधती सडेकर, कुसुम साळकर, सुषमा चोडणकर, हेमंत नागवेकर, संदीप आगसकर, भावना चोडणकर आदी उपस्थित होते. सुधीर रीवणकर यांनी आभार मानले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar