म्हापसा वाताहार शिवोली येथील सेंट फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाने आयोजित केलेल्या विज्ञान विषयावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत हरमल येथील हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचा विधाथीनीनी सेव soil ( जमीन वाचवा) या बिषयावर सादर केलेल्या प्रकल्पला प्रथम क्रमांक मिळाला. वैष्णवी नाईक ( ११ विज्ञान) व नीधी जाधव( ११ वी विज्ञान) यांनी हा प्रकल्प सादर केला त्याना उच्च माध्यमिक विद्यालय च्या गिता नारोजी यांनी मार्गदर्शन केले. हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य गोविदराज देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले