म्हापसा वाताहार साखळी येथील गोपाळकृष्ण विद्यालयात स्वच्छता जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षिका गंधाली माजीक व सवैश बवै यांनी मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले
इयत्ता ७ वी विधाथीनी अनिखा खान हिने स्वच्छते विषयी प्रतिज्ञा सांगितलीं. उर्वि गोसावी हिने हात कसे धुवावेत यांचे प्रात्यक्षिक दाखविले.