जायट् ग्रुप ऑफ पर्वरी सहेली आयोजित मोफत वैद्यकीय शिबीर पर्वरी येथे डॉ. उषा सुब्रह्मण्यम यांच्या निवासस्थानी पार पडले. 

.

थिवी वाताहार

जायट् ग्रुप ऑफ पर्वरी सहेली आयोजित मोफत वैद्यकीय शिबीर पर्वरी येथे डॉ. उषा सुब्रह्मण्यम यांच्या निवासस्थानी पार पडले.
 या वैद्यकीय शिबीरात डॉ. अनुपमा कुडतरकर यांनी जेष्ठ नागरिकांची तपासणी करून आपल्या शरीराची कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. त्वचा, केस, नखे वारंवार कापावीत यावर त्यांनी माहिती दिली. पर्वरी सहेली च्या अध्यक्षा सुमित्रा नाईक यांनी स्वागत केले. या शिबीराचा लाभ ३५ जेष्ठ नागरिकांनी घेतला. यावेळी डॉ, उषा सुब्रह्मण्यम, स्मिता म्हामल, राजक्षी देब यांनी डॉ. अनुपमा कुडतरकर यांना सहकार्य केले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें