मरड कळंगुट येथील वाड्यावरील पायवाटेची ही स्थिती

.

मरड कळंगुट येथील वाड्यावरील पायवाटेची ही स्थिती . गणेशचतुर्थीतही पायवाट साफ करण्यात न आल्याने लोकांना गणेश मूर्तींची ने – आण करणे कठीण होणार आहे. पाण्याचा निचरा होणार्‍या वाटेवर चिखल साचल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने त्वरित याची दखल घेणे आवश्यक आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar