केएफसी घेऊन आले आहे ‘स्‍पायसी’ सरप्राइज आणि हे आहे ‘पेरी पेरी’ गूड!*

.

*केएफसी घेऊन आले आहे ‘स्‍पायसी’ सरप्राइज आणि हे आहे ‘पेरी पेरी’ गूड!*

केएफसी सादर करत आहे उत्तम तिखट नवीन केएफसी पेरी पेरी चिकन

सप्‍टेंबर २०२२: केएफसी इंडिया त्‍यांच्‍या श्रेणीमध्‍ये किंवा असे म्‍हणता येईल की, त्‍यांच्‍या चिकनच्‍या बकेटमध्‍ये ‘स्‍पायसी’ सरप्राइजची भर करत आहेत; सादर आहे नवीन केएफसी पेरी पेरीच चिकन –चवदार पेरी पेरी स्प्रिंकलसह क्रिस्‍पी, चविष्‍ट केएफसी चिकन. हा फ्लेवरफुल ट्विस्ट हॉट अॅण्‍ड क्रिस्पी चिकन आणि चिकन स्ट्रिप्सच्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या चिकनचा आस्‍वाद घेताच तुम्‍हाला त्‍यामधील तिखट स्‍वाद मिळेल. इतर तिखट खा़द्यपदार्थ इतके तिखट असतात की, त्‍यामुळे तुमच्‍या डोळ्यांमध्‍ये पाणी देखील येते किंवा इतके सोम्‍य असतात की त्‍यामधून आपल्‍याला पाहिजे असलेला तिखट स्‍वाद मिळत नाही. पण कर्नल सँडर्स यांनी अगदी परिपूर्ण तिखट ‘पेरी पेरी चिकन – ना कमी ना जास्‍त’ यासह मसाल्‍यांचे अगदी योग्‍य संतुलन राखले आहे. खासियत म्‍हणजे सुपरस्‍टार अल्‍लू अर्जुन या नवीन ऑफरिंगबाबत सांगताना सिग्‍नचेर स्‍टाइलमध्‍ये ‘स्‍पाइस करेक्‍ट है बॉस’ याची खात्री देतात. केएफसीची ही मर्यादित कालावधीसाठी असलेली ऑफरिंग देशभरातील सर्व केएफसी रेस्‍टॉरंट्समध्‍ये उपलब्‍ध आहे; तसेच केएफसी अॅप व वेबसाइटच्‍या
(https://online.kfc.co.in/) माध्‍यमातून डिलिव्‍हरी सेवा देखील उपलब्‍ध आहे.
आफ्रिकन बर्डस् आय चिलीमधून प्रेरित पेरी पेरी स्प्रिंकल तुमच्‍या आवडत्‍या केएफसी चिकनमध्‍ये तिखट स्‍वादाची भर करते. क्रिस्‍पी, क्रंची केएफसी चिकनवरील वैशिष्‍ट्यपूर्ण गडद लाल रंगाचे व उत्तम सुगंधित पेरी पेरी तुम्‍हाला स्‍पायसी चवीचा स्‍वाद देते. तुम्‍हाला पेरी पेरी चिकनच्‍या स्‍वादिष्‍ट बकेटमधून आल्‍हाददायी अनुभव मि‍ळेल आणि या चिकनचा आस्‍वाद घेतल्‍यानंतर काही वेळापर्यंत तुम्‍हाला तिखट स्‍वाद जाणवेल. सुपरस्‍टार अल्‍लू अर्जुन यांनी केएफसीची ही नवीन ऑफरिंग लॉन्‍च केली, जेथे ते प्रॉडक्‍टच्‍या जाहिरातीमध्‍ये कर्नल सँडर्स यांच्‍यासोबत थिरकले आणि म्‍हणाले की ‘केएफसीज चिकन पेरी पेरी इज सुपर वेरी वेरी!’.
पेरी पेरी चिकनचा आस्‍वाद घेण्‍यासाठी आणखी कारण पाहिजे काॽ पेरी पेरी चिकन केएफसीच्‍या 5X सेफ्टी प्रॉमिसच्‍या आश्‍वासनासह येते, ज्‍यामधून उच्‍च खाद्य सुरक्षा व स्‍वच्‍छतेच्‍या खात्रीसह केएफसी खाद्यपदार्थांच्‍या सिग्‍नेचर चवीचा आस्‍वाद मिळतो. पेरी पेरी चिकन आणि तुमचे आवडते केएफसी खाद्यपदार्थ गुगल प्‍ले व अॅप स्‍टोअरवर उपलब्‍ध नवीन सोईस्‍कर केएफसी अॅपच्‍या माध्‍यमातून, तसेच वेबसाइटच्‍या (https://online.kfc.co.in/) माध्‍यमातून ऑर्डर करता येऊ शकते आणि देशभरातील सर्व केएफसी रेस्‍टॉरंट्समधून डाइन-इन व टेकअवेही उपलब्‍ध आहे. तुम्‍हाला काही तिखट चवीचा स्‍वाद घ्‍यायचा असेल तर मग पेरी पेरी चिकनचा आस्‍वाद नक्‍की घ्‍या आणि लेट्स केएफसी!

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें