हळदोणा येथील श्री सातेरी भगवती मंडपात सातेरी भगवती घुमट आरती मंडळ  आयोजित ७ व्या अखिल गोवा घुमट आरती स्पर्धेतील  मयडे येथील   गायक व नाटय़ कलाकार वल्लभ भणगे

.
हळदोणा येथील श्री सातेरी भगवती मंडपात सातेरी भगवती घुमट आरती मंडळ  आयोजित ७ व्या अखिल गोवा घुमट आरती स्पर्धेतील  मयडे येथील
गायक व नाटय़ कलाकार वल्लभ भणगे याचा म्हापसाचे नगरसेवक ॲड. तारक आरोलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
समीर गडेकर यांनी भणगे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी गणेशोत्सव मंडळ चे अध्यक्ष व्यंकटेश गावठणकर, देवस्थान चे अध्यक्ष प्रणेश नाईक, पंचसदस सुभाष राऊत, निलेश केरकर, हरीश मयेकर आदी उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar