बादैश वाताहार अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज बादैश तफै बादैश तालुक्यातील २०२१_२२ या वर्षी १० व १२ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीचा दिनांक २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता मराठा समाज संकुल पर्वरी येथे गौरव करण्यात येणार आहे,
तरी बादैश तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी जे कुणी विद्यार्थी वा विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले असतील त्यांंनी मार्कशीट प्रती, एक फोटो, पत्ता, व मोबाईल नंबर मराठा संकुल ऑफिस पर्वरी येथे २० सप्टेंबर पर्यंत आणून देणे किंवा जगन्नाथ देसाई ९८२३५१५२८५ वा विठ्ठल पासैकर ९८२२३८२५१८ वा सुश्मिता देसाई ८२७५६४४२३२ यांना संपर्क साधावा.