कोलवाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा पालक शिक्षक संघाची बैठक प्राचार्य विठ्ठल पासैकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन आगामी दोन वर्षासाठी नुतन कार्यकारिणी निवडणात आली.  

.
म्हापसा वाताहार कोलवाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा पालक शिक्षक संघाची बैठक प्राचार्य विठ्ठल पासैकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन आगामी दोन वर्षासाठी नुतन कार्यकारिणी निवडणात आली. 
नुतन अध्यक्ष म्हणून सज्जन गाड याची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून पुजा कारापुरकर यांची निवड झाली. सचिव- सपना प्रभू म्हांबरे, खजिनदार- मनोहर गोवेकर, सदस्य- उल्हास देऊसकर, शिवानंद पिरनकर, संतोष मळीक, वासुदेव नाईक, दिपक केरकर, अविनाश च्यारी, कांचन चांदेलकर,प्रतीक्षा आलैकर,लुईस डिक्रुज, सेजल कोल्हापूरे, परीश ठाणेकर, संकिता देऊसकर, देवीदास परब, रेमत आगा, अंजुम बासामहरी,
नुतन अध्यक्ष सज्जन गाड यांनी आपण सर्वाना बरोबर घेऊन विविध उपक्रम राबविणार असल्यचे सांगितले. विद्यालयाचा प्रत्येक उपक्रमात पालक शिक्षक संघाचे भरीव योगदान राहिल असे पुढे बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत बागकर तर मनोहर गोवेकर यांनी आभार मानले
फोटो भारत बेतकेकर नुतन कार्यकारिणी समवेत प्राचार्य विठ्ठल पासैकर, अध्यक्ष सज्जन गाड व इतर कार्यकारिणी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar