श्री.शांता विद्यालयाची स्वच्छ समुद्रतट मोहीम

.

श्री.शांता विद्यालयाची स्वच्छ समुद्रतट मोहीम

वैश्विक सागरी तट स्वच्छता दिवस मिक्स दिनांक १७सप्टेंबर २०२२ रोजी जगभरात साजरा करण्यात आला यांच्या अनुषंगाने सागरी स्वच्छता अभियान देशभरात राबविण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून विद्याभारती संचालित संचालित सडये शिवोली येथील श्री.शांता विद्यालयाने स्वच्छ सुरक्षित समृद्ध सागर तट हा उपक्रम राबविला या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांना मोरजे येथील समुद्र तटावर नेण्यात आले होते व तेथील समुद्र तट प्लास्टिक व कचरा मुक्त करण्यात आला यावेळी थीवी मतदार संघाचे आमदार श्री निळकंठ हळर्णकर उपस्थित होते तसेच धावृक संस्था सुद्धा या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती विद्यार्थ्यांबरोबर श्रीशांता विद्यालयाचे शिक्षक श्री नवनाथ सावंत , सौ.विषया आमणेकर तसेच बी.एड प्रशिक्षणार्थी श्रेयस दळवी, मदार देसाई व सोहम पार्सेकर उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar