श्रीसिद्धिविनायक मंदिर ८वा सार्वजनिक श्रीगणेशोत्सव (२१दिवसीय) २०२२     काल श्रीगणपती विसर्जनदिवशीचा पूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

.

श्रीसिद्धिविनायक मंदिर
८वा सार्वजनिक श्रीगणेशोत्सव (२१दिवसीय) २०२२
काल श्रीगणपती विसर्जनदिवशीचा पूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .
सकाळी ८॥ वा अभिषेक पूजा झाल्यानंतर श्रीगणेशरथची सजावट चालू असताना आम्हास संकेत मिळाला कि गोवा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष श्री सदानंद तानावडे आपल्या मंदिरास भेट देण्यास ११। वाजेपर्यंत पोचतील. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही लगेच सक्रिय झालो. भाजपा शिष्टमंडळ मंदिरात पोचताच सर्वानी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. नंतर देवाची भेट व त्यांच्याहस्ते पूजा झाली. प्रसाद घेतल्यनंतर त्यानी मंदिर कमीटी व स्वयंसेवकांना संबोधीत केले. डॉ वेर्लेकरनी शब्दानी त्यांचे स्वागत करून मंदिराद्वारे राबवलेल्या विविध योजनांची व पूढील प्रकल्पा विषयी त्याना माहिती दिली व येत्या श्रीगणेश जयंतीला मंदिराच्या कांही प्रोजेक्ट्सचे अनावरण करण्यास येण्याचे आमंत्रण सुद्धा  दिले. मंदिराच्या कार्याचे कौतुक करून त्यानी भक्तगणाच्या एकजुट सेवेची सराहना केली व सगळ्यांची आज्ञा घेतली.
🙏🙏

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें