राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात 24 सप्टेंबर 1969 रोजी झाली.

.

राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात 24 सप्टेंबर 1969 रोजी झाली. भारताचे तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. व्ही.के. आर. व्ही. राव यांनी या योजनेची सुरुवात केली. डॉ. राव यांना या योजनेचे जनक मानले जाते. त्यावेळी ही योजना देशातल्या सर्व राज्यातील 37 विद्यापीठात सुरू करण्यात आली होती व त्यावेळी या योजनेत 40,000 हजार स्वयंसेवक होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकृत संपर्क स्थळावरील माहितीनुसार आज या योजनेत 3.8 मिलियन स्वयंसेवक आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar