इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असताना, भारतातील  हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्ता रचना नायडू

.
इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असताना,
भारतातील  हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्ता रचना नायडू

      काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळाकॉलेजमध्ये प्रवेश करणार्‍या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचलासध्या हिजाबला विरोध करणार्‍या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही भारतातील घटना आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतोएरव्ही विविध घटनांत अन्य देशांची उदाहरणे देणारे सध्या जगभरातील इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांनाभारतातील हिजाबचे समर्थन करणारे आता कुठे आहेतअसा प्रश्न दुर्ग, छत्तीसगड येथील अधिवक्ता रचना नायडू यांनी उपस्थित केलात्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘जगभरात हिजाबला विरोध तर भारतात हिजाबसाठी आंदोलन !’ या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात बोलत होत्या.

      संगम टॉक्स्’च्या संपादिका तान्या म्हणाल्या कीहिजाबची सक्ती इस्लामिक देशांचा राजकीय कार्यक्रम आहेकाही महिन्यांपूर्वी आपल्या देशातील काही राज्यांतील शाळांमध्ये हिजाबला विरोध झालाम्हणून मुसलमान मुलींनी आंदोलन केलेया घटनेचे व्हिडिओ नियोजितबद्ध पद्धतीने लोकांपर्यंत पोचवण्यात आलेशाळेमध्ये हिजाब घालूनच यावेया मागणीसाठी या शाळेतील मुलींना वकीलही सहजपणे मिळाले आणि ते सर्वोच्च न्यायालयात पोचलेतसेच त्यांना मुसलमान संघटनांचे समर्थनही मिळालेहिजाबचा विषय आपल्या देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला गेला.

     सनातन संस्थेच्या सौक्षिप्रा जुवेकर म्हणाल्या, ‘पारशी बांधवांचा पर्शिया देश इराण झालायाच इराणमधील मुसलमान महिलांनी हिजाबला कडाडून विरोध केला आहेकाही तथाकथित उदारमतवादी षड्यंत्राद्वारे हिजाबला पाठिंबा देत आहेतनारीशक्ती एकत्रित आलीतर काय होऊ शकतेहे जगभरातून महिलांचा हिजाबला होत असलेल्या विरोधातून लक्षात येत आहेइराणसारख्या अनेक इस्लामी देशांत तेथील जाचक कायद्यांमुळे मुसलमान महिलांवरच अत्यचार होत आहेतज्याला आता विरोध होत आहेहिंदु धर्म महिलांना देवीसमान मानतोया धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावर महिला अवश्य सुरक्षित राहतील

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar