श्रीअंश सुभाजी याचे यश

.
   पेडणे  गोमंतक मराठी भाषा परीषद आयोजित अखिल गोमंतक शालेय आणि महाविद्यालयीन कै. बाळकृष्ण सावडैकर मराठी वकृत्व स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ७ वी गटात पेडणे येथील हू. मनोहर. पेडणेकर उच्च, प्रा
विद्यालय चा विद्यार्थी श्रीअंश ज्ञानेश्वर सुभाजी याला प्रथम प्रोत्साहन क्रमांक मिळाला. त्याच्या या यशाबद्दल त्याचे शाळेत अभिनंदन केले आहे. श्रीअंश सुभाजी याने आतापर्यंत अनेक बक्षिस पटकावली आहेत. वकृत्व तथा वेषभूषा स्पर्धेत त्याने तालुका व राज्य स्तरीय पातळीवर अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें