गोपाळकृष्ण विद्यालयात गांधी जयंती

.
    साखळी  साखळी येथील गोपाळकृष्ण विद्या प्रसारक मंडळ शाळेत गांधी व शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. गांधीजीची शिकवण अनुसरून सर्वप्रथम पहिली व दुसरीच्या मुलांनी परिसर स्वच्छ केला. इयत्ता ४ तसेच हायस्कूल च्या विद्यार्थीनी परीसर स्वच्छ केला. गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्य नंतर मुलांनी रघुपती राघव राजाराम ‘ हे भजन सादर केले इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांनी ” छोटा कद पर कर्म महान ” हे शास्त्री च्या जीवनावरील गीत सादर केले. इयत्ता ३ व ४ च्या मुलांनी जय जवान जय किसान हे गीत सादर केले. इयत्ता 5 व ६ वीच्या मुलांनी वैष्णव जन तो ” हे भजन सादर केले. शिक्षिका राही सालोस्कर यांनी गांधीजीचे विचार सांगितले. तर सवैश बवै यांनी शास्त्री यांच्या जीवनावर विचार सांगितले. उर्वि गोसावी हिने सुत्रसंचालन केले तर विराज गांवस यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar