.

थिवी वाताहार

सम्राट क्लब हळदोणा सहा विभागात नामांकन, उत्कृष्ट अध्यक्ष क्षेणीत रवींद्र पणजीकर दुसऱ्या स्थानी .
सम्राट क्लब इंटरनेशनल राज्य एक वार्षिक वितरण सोहळा पर्वरी येथे पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पर्यटन मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. एकूण बारा विभागात सम्राट क्लब हळदोणा यांना सहा नामांकन प्राप्त झाली. उत्कृष्ट क्लब  administration व उत्कृष्ट अध्यक्ष या सिल्वर गरूड ट्रॉफी, उत्कृष्ट क्लब राज्य कार्यक्रम आयोजनासाठी कौशल्य, क्लब स्तरावरील विशेष कार्यक्रम व उत्कृष्ट देखरेख या श्रेणी मध्ये क्लब चौथ्या स्थानी आला. या बर्षाचा अहवाल सादरीकरण यंदा दुसरा क्रमांक पटकावला. सम्राट दिपक नावैकर व दिवाकर शिक्रें याना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला .
सम्राट गौरव पुरस्कार स्वीकारताना रवींद्र पणजीकर , ,

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar