मराठी काव्य गायन कार्यशाळा  सरकारी उच्चमाध्यमिक विद्यालय पेडणे  येथे आयोजित करण्यात आली होती

.

मराठी काव्य गायन कार्यशाळा  सरकारी उच्चमाध्यमिक विद्यालय पेडणे  येथे आयोजित करण्यात आली होती गोवा मराठी अकादमीने पुरस्कृत केलेल्या कार्यशाळेत कवी नारायण खोर्जुवेकर हे मार्गदर्शक होते शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ कीर्तिमाला परब यांनी पुष्प देऊन स्वागत केले एकूण विद्यार्थी 135 होते दीपप्रज्वलना नंतर स्वलिखित एकूण दहा कविता गाऊन सादर केल्या कवितेच्या निर्मिती विषयी त्यांनी माहिती दिली मनोगता द्वारे विर्ध्यताना अनेक उदारहणाने कविता समजावून दिली कवितेसाठी सूक्ष्म दुर्ष्टीने बघण्याची कला शिकवली या वेळी विद्यालयाच्या शिक्षिका दीपिका सावंत मानसी बर्वे श्रद्धा तांडेल उपस्थित होत्या शिक्षिका सुप्रिया गावडे यांनी सूत्रसंचालन केले तर शिक्षिका श्रद्धा तांडेल यांनी आभार मानले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें