विद्या भारती अखिल भारतीय अखिल भारतीय शिक्षण संस्थेच्या गोवा प्रांत प्रतिनिधीक *गोमंतक विद्या भारती* विद्यमाने गोमंतक प्रांताच्या शिशु वाटिका शिक्षिकांसाठी दोन दिवसीय “प्रत्यक्ष क्रियाकलाप कार्यशाळा”चे उध्दाटन सारस्वत विद्यालय, म्हापसा येथे झाले

.

विद्या भारती अखिल भारतीय अखिल भारतीय शिक्षण संस्थेच्या गोवा प्रांत प्रतिनिधीक *गोमंतक विद्या भारती* विद्यमाने गोमंतक प्रांताच्या शिशु वाटिका शिक्षिकांसाठी दोन दिवसीय “प्रत्यक्ष क्रियाकलाप कार्यशाळा”चे उध्दाटन सारस्वत विद्यालय, म्हापसा येथे झाले.या कार्यक्रमास विद्या भारती अखिल भारतीय अखिल भारतीय शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग शिशुवाटिका प्रशिक्षण प्रमुख मा. भाई उपाले हे विशेष मार्गदर्शक -प्रशिक्षक स्वतः उपस्थित आहेत.
समारंभास व्यासपीठावर गोमंतक विद्या भारती चे अध्यक्ष सुदिन नायक, उपाध्यक्ष श्रीपाद उर्फ कांता पाटणेकर, प्रांत महामंत्री प्रसाद रांगणेकर,रखमाताई सडेकर, सारस्वत च्या प्राचार्य अनिता नागवेकर , कार्यशाळा प्रमुख व गोमंतक विद्या भारती शिशु वाटिका प्रमुख तृप्ती बाणवलकर उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar