थिवी वाताहार
बॅक ऑफ बरोडा च्या ११५ व्या स्थापना दिनानिमित्त बॅक ऑफ बरोडा कलंगुट शाखेने हणजुण, हडफडे, आणि कोलवाळ शाखांचा संयुक्त विद्यमाने कलंगुट येथील विद्यानिकेतन हायस्कूलला प्रोजेक्टर भेट दिला.
विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बॅक व्यवस्थापक, शाखेचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रोशन सावंत यांनी पाहूणाचे स्वागत केले. बॅकेच्या व्यवस्थापकांनी बँकेत बचत करण्याचे महत्त्व आणि बॅकेद्धारे प्रदान केल्या जाणाऱ्या विविध योजना विषयी माहिती दिली. पराग नाईक व्यनी नाथ पै संस्थेला झालेल्या उपयुक्त प्रोजेक्टर भेट दिला बदल बॅकेचे आभार मानले.
विद्यानिकेतन हायस्कूलला प्रोजेक्टर भेट प्रसंगी बॅक चे व्यवस्थापक व इतर उपस्थित होते.