थिवी येथील फाज हाऊसिंग काॅलनीचा बहूउधेशीय सभागृहाच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या श्री सरस्वती वाचन दालनाचे थिवी ग्राम पंचायती ने अंदाजे दोन लाख खर्च करून नुतनीकरण करण्यात आले

.

म्हापसा वाताहार

थिवी येथील फाज हाऊसिंग काॅलनीचा बहूउधेशीय सभागृहाच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या श्री सरस्वती वाचन दालनाचे थिवी ग्राम पंचायती ने अंदाजे दोन लाख खर्च करून नुतनीकरण करण्यात आले. तसेच तीन लाख दहा हजार खर्च करून फाज हाऊसिंग सभागृहाच्या रंगमंचाला  ग्रेनाइट फरशा बसविण्यात आल्या.
याचे उद्घाटन सरपंच अर्जुन आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंच समीक्षा मयेकर. फाज हाऊसिंग काॅलेजचे अध्यक्ष रामेश्वर कुबल, सरस्वती वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कौठणकर, केशव देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आरोलकर यांनी सांगितले की आपल्या २५ बर्षाचा राजकीय कारकीर्द त फाज हाऊसिंग काॅलनीतील रहिवाशी च्या मोठा वाटा आहे. आणि लवकरच थिवी पंचायती तफै सुका कचरा बरोबरच  ओला कचरा गोळा करण्यात सुरूवात होईल. त्यामुळे रस्ता च्या बाजूला टाकण्यात येणारी कचरा समस्या सुटणात मदत होईल. त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रा. सुभाष कौठणकर यांनी नुतनीकरणाचा आढावा घेत ग्रामस्थांनी या वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून ध्यावा असे आवाहन केले. यावेळी पंच समीक्षा मयेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रामेश्वर कुबल यांनी स्वागत केले तर पासैकर यांनी आभार मानले. ओळख व सुत्रसंचालन केशव देशपांडे यांनी केले. फोटो भारत बेतकेकर
सरस्वती वाचनालय च्या उदघाटन प्रसंगी सरपंच अर्जुन आरोलकर, रामेश्वर कुबल, प्रा. सुभाष कौठणकर, समीक्षा मयेकर, केशव देशपांडे

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar