संत सोहिरोबानाथ आंबिये कला महाविद्यालयात काव्य गायन कार्यशाळा रंगली

.

संत सोहिरोबानाथ आंबिये कला महाविद्यालयात काव्य गायन कार्यशाळा रंगली विरनोडा पेडणे येथील सरकारी कला महाविद्यालयात  सभागृहात गोवा मराठी अकादमी पुरस्कृत काव्य गायन कार्यशाळा झाली कवी नारायण खोर्जुवेकर यांनी मार्गदर्शन केले कविता निसर्गातून प्रसंगातुन अनेक समस्या मधून कशी शोधून काढावी हे त्यांनी सांगितले या कार्यशाळेत बी.ए. एम . ए .चे 85 विद्यार्थी हजर होते हास्य करुण शृंगार वीर रसातील कविता ऐकल्या या कार्यशाळेचे प्रस्ताविक मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ निता तोरणे हिने केले त्या म्हणाल्या कवीने भरपूर वाचन केले पाहिजे चिंतनातून काव्य लेखन केले पाहिजे कवितेचे कार्यक्रम ऐकून त्या कवितेचा जीवनात उपयोग करावा या कार्यशाळेचे आयोजन प्रा . आनंद कोळंबकर् व प्रा . अंजली नाईक सुत्रसंचालन प्रा . नवसो परब व आभार प्रा. उगम परब यांनी केले या कार्यशाळेत प्राचार्य डॉ . फिलिप रोदरींगीस डिमेलो यांनी मान्यता दिली होती सर्वांचे आभार मानून हा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar