आय.डी.बी.आय बॅंकेने ७.५०% व्याजदराने ७०० दिवसीय अमृत महोत्सव ठेव योजना

.

आय.डी.बी.आय बॅंकेने ७.५०% व्याजदराने ७०० दिवसीय अमृत महोत्सव
ठेव योजना चालू केली
आय.डी.बी.आय बॅंकेने त्यांच्या अमृत महोत्सव ठेव योजनेमध्ये केवळ ७०० दिवस अशा मर्यादित कालावधीसाठी कमाल ७.५०% व्याजदराने अजून एक नवीन ठेव (डीपॉझिट) प्रकार आणला आहे. या शिवाय, ५५५ दिवसीय अमृत महोत्सव ठेव योजनेचे कमाल दर ६.५०% वरुन ७.००% वर वाढविले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar