जायंट्स ग्रुप ऑफ थिवी आयोजित माडेल थिवी येथील महागणपती सभागृहात मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले

.

थिवी वाताहार

जायंट्स ग्रुप ऑफ थिवी आयोजित माडेल थिवी येथील महागणपती सभागृहात मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले
 या. शिबीराचे उदघाटन मंत्री निळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी थिवी चे सरपंच अर्जुन आरोसकर, तसेच जायंट्स ग्रुप ऑफ थिवी चे अध्यक्ष निलेश होडारकर, देवस्थान चे अध्यक्ष धनशाम तिरोडकर आदी उपस्थित होते
डॉ. नुतन बिचोलकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वैष्णवी बिचोलकर, डॉ. प्रवित्रा देशप्रभू, डॉ
क्षेयस बिचोलकर, डॉ. स्वाती दिवकर,डॉ.लक्ष्मी सरदेसाई, डॉ. साईल नाईक यांनी रुग्णाची तपासणी केली व त्याना मोफत औषधे उपलब्ध करुन दिली. मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की लोकांनी आरोग्य बदल जागृत रहावे, प्रत्येकाने स्वतः च्या आरोग्य ची काळजी घ्यावी. अधूनमधून आरोग्य तपासणी करून घेतलीय पाहिजे. हे शिबीर आयोजित केलाबदल त्यांनी जायंट्स ग्रुप ऑफ थिवी चे कौतुक केले.
या वेळी जायंट्स फेडरेशन १० चे अध्यक्ष बसवराज पुजारी यांनी समयोचित मार्गदर्शन केले. केशव देशपांडे यांनी स्वागत केले. गणपत रायकर यांनी सुत्रसंचालन केले तर धनशाम तिरोडकर यांनी आभार मानले. थिवी भागातील सुमारे २०० लोकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला. फोटो भारत बेतकेकर
आरोग्य शिबीराचे उदघाटन करताना मंत्री निळकंठ हळर्णकर, बाजूला निलेश होडारकर, बसवराज पुजारी, गणपत रायकर, धनशाम तिरोडकर व इतर
,

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar