सम्राट क्लब हळदोणा यांचा अधिकार ग्रहण सोहळा नास्नोडा पंचायत गृहात पार पडला

.

वाताहार

सम्राट क्लब हळदोणा यांचा अधिकार ग्रहण सोहळा नास्नोडा पंचायत गृहात पार पडला
हळदोणा मतदारसंघ चे आमदार ॲड. कालुॆस आलवारीस फेरेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर सम्राट क्लब इंटरनॅशनल चे कार्यक्रम  ॲड. दिपक तिळवे अतिथी म्हणून उपस्थित होते.
राज्याचे गतवर्षीचे अध्यक्ष दिपक नावैकर यांनी नवीन संचालक मंडळाला शपथ दिली तर विभागीय अध्यक्ष संदिप वालावलकर यांनी नवीन सभासदांना शपथ दिली.
सम्राट क्लब इंटरनॅशनल कार्यक्रम संचालक दिपक तिळवे यांनी क्लब च्या कार्याचा आढावा घेतला.
विभागीय अध्यक्ष संदिप वालावलकर यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली. नवीन सदस्य ॲड. फरेरा, योगेश रायकर, सत्शीला म्हालदार, सुरज वेणैकर, मानसी मिरकर, अमित नाईक, कृष्णकांत माळगावकर, प्रवीण च्यारी हे नवे सदस्यक्लब मध्ये सामील झाले. नुतन अध्यक्ष मंगल हळदणकर, सचिव  अमेय देसाई, खजिनदार- सिद्धी रायकर,
सुरूवातीला नीता रायकर व मंगल हळदोणकर यांनी स्वागत केले. रूही अणवेकर, राधा पेडणेकर, सानवी रायकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. तर रमाकांत अणवेकर, दिलीप हळदोणकर, गोपीकांत शिरोडकर, योगेश रायकर व सिद्धी यांनी पाहुणाचा परीचय करून दिला. अध्यक्ष रवींद्र साठे यांनी स्वागत पर भाषण केले. नवीन अध्यक्ष मंगल हळदोणकर यांनी पदभार स्वीकारताना सर्व च्या सहकार्य ची अपेक्षा केली. सुरज पेडणेकर व रमाकांत अणवेकर यांनी सुत्रसंचालन केले सवैश रायकर यांनी मागील वर्षी चा अहवाल सादर केला. निसर्ग प्रेमी सजावट रमाकांत अणवेकर, दर्शन साळगावकर, अमित शिंदे, उल्हास हळदोणकर, रामा केरकर यांनी सहकार्य केले. अमेय देसाई यांनी आभार मानले. फोटो भारत बेतकेकर
सम्राट क्लब हळदोणा नुतन अध्यक्ष मंगल हळदोणकर व आमदार ॲड. फरेरा व इतर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar