लायन्स क्लब ऑफ म्हापसा यांचा चार्टर नाईट सेलिब्रेशन कार्यक्रम दत्तवाडी म्हापसा येथील इंद्रधनुष्य मिनी सभागृहात संपन्न

.
म्हापस वाताहार
लायन्स क्लब ऑफ म्हापसा यांचा चार्टर नाईट सेलिब्रेशन कार्यक्रम दत्तवाडी म्हापसा येथील इंद्रधनुष्य मिनी सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक गर्वनर सुगला येलामाली उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लब म्हापसा अध्यक्ष परमानंद आमोणकर, माजी अध्यक्ष श्रीधर नाईक, खजिनदार अनील शर्मा, सचिव उदय नास्नोडकर, गोकुळदास नागवेकर आदी उपस्थित होते.  यावेळी सुगला येलामाली यांनी सदस्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की त्यांनी अनेक प्रकारचे विविध उपक्रम राबवावेत ज्यामध्ये युवकांना संधी उपलब्ध करुन दयावी, लायन्स क्लब ने अभिनव प्रकारचे प्रकल्प राबवावेत ज्यामध्ये वृक्षारोपण, पी. यू. सी., औषधी वनस्पती ची लागवड, गरजूंना मदत करणे, निसर्ग ची जोपासना व वृक्ष संवर्धन, नेत्रदान विषयी जागृत, सौर ऊर्जा आदी चा समावेश असावा.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेष्ठ लायन्स क्लब चे सदस्य डॉ. गुरुदास नाटेकर व डॉ. पिंटो यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष परमानंद आमोणकर यांनी स्वागत केले तर अनिल शर्मा यांनी आभार मानले
लायन्स क्लब म्हापसा च्या चार्टर नाईट कार्यक्रमात बोलताना सुगला येलामाली, बाजुला परमानंद आमोणकर, उदय नास्नोडकर गोकुळदास नागवेकर, अनील शर्मा व इतर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar