हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ यांची उपजिल्हाधिकार्‍यांकडे मागणी*

.

 

_*‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ यांची उपजिल्हाधिकार्‍यांकडे मागणी*_

*‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !’*
डिचोली, ३० नोव्हेंबर – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ यांनी येथील उपजिल्हाधिकारी श्री. रोहन कासकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
*निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.*
*१. केवळ धर्माच्या आधारावर निर्मिलेली ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्था अन्य समाज घटकांवर लादण्यात येत आहे. यामुळे धार्मिक अधिकारांवर गदा आणली जात आहे. धार्मिक भेदभाव करणार्‍या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर भारतात बंदी आणावी.*
*२. ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची खासगी आस्थापनांची अनुमती त्वरित रहित करावी.*
*३. शासनाच्या रेल्वे, एअर इंडिया या सरकारी आस्थापनांमध्ये ‘हलाल प्रमाणित पदार्थच पुरवले जातात’, ही व्यवस्था त्वरित बंद करावी.*
*४. ‘हलाल सर्टिफिकेशन’ देणार्‍या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ? याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना ? याची सखोल चौकशी करण्यात यावी.*
या निवेदनाची प्रत पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे.

आपली विश्वासू,
*हलाल सक्तीविरोधी कृती समिती*
संपर्क क्रमांक – 8830224988

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें