काणकोण येथे १७ डिसेंबरला ‘लव्ह जिहाद’ विरोधात निदर्शने*

.

दिनांक : १६.१२.२०२२

*काणकोण येथे १७ डिसेंबरला ‘लव्ह जिहाद’ विरोधात निदर्शने*
काणकोण, १६ डिसेंबर – श्रद्धा वालकर या हिंदु युवतीचे 35 तुकडे करून तिची निर्घृण हत्या करणार्‍या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ लागू करावा, या मागणीवरून हिंदु जनजागृती समिती इतर हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने जुने बसस्थानक, चावडी, काणकोण येथे १७ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता निदर्शने करणार आहेत. लव्ह-जिहादपासून हिंदु स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar