*फर्स्‍ट-एव्‍हर BMW XM*

.

*फर्स्‍ट-एव्‍हर BMW XM*

भारतात फर्स्‍ट-एव्‍हर BMW XM लॉन्‍च करण्‍यात आली आहे. कम्‍प्‍लीटली बिल्‍ट-अप युनिट (CBU) बुकिंग्‍जसाठी BMW डीलरशिप नेटवर्कमध्‍ये उपलब्‍ध आहे. डिलिव्‍हरींना मे 2023 पासून सुरूवात होईल.

BMW M GmbH’s 50th वर्धापन दिन साजरीकरण सुरू असताना ही वेईकल अभूतपूर्व उच्‍च कार्यक्षमतेचा अनुभव देते. फर्स्‍ट-एव्‍हर XM ही BMW M1 पासून पहिली स्‍वतंत्र M मॉडेल आहे. लीजेण्‍डरी मिड-इंजिन्‍ड स्‍पोर्टस् कार M1 प्रमाणे XM पूर्णत: स्‍वतंत्रपणे विकसित करण्‍यात आली आहे, जे BMW मॉडेल रेंजमध्‍ये कोणतेही संकल्‍पनात्‍मक बेसलाइन आढळून येत नाही.
फर्स्‍ट-एव्‍हर BMW XM पारंपारिक नियम व परंपरेच्‍या पलीकडे भावनिक क्षमतांना दाखवते. अद्वितीय वेईकल संकल्‍पनेसह या वेईकलच्‍या लक्षवेधक डिझाइनमध्‍ये नवोन्‍मेष्कारी ड्राइव्‍ह सि‍स्‍टम, उच्‍च कार्यक्षम तंत्रज्ञान आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar