गोठण- वेलिंग येथे झालेल्या फोंडा  स्कूल असोसिएशन च्या सांस्कृतिक मेळाव्यात हरमल येथील   पंचक्रोशी हायस्कूल चे निवृत्त शिक्षक भारत बेतकेकर यांचा फोंडा स्कूल असोसिएशन चे माजी अध्यक्ष दामोदर फडते

.

म्हापसा  वाताहार

गोठण- वेलिंग येथे झालेल्या फोंडा  स्कूल असोसिएशन च्या सांस्कृतिक मेळाव्यात हरमल येथील   पंचक्रोशी हायस्कूल चे निवृत्त शिक्षक भारत बेतकेकर यांचा फोंडा स्कूल असोसिएशन चे माजी अध्यक्ष दामोदर फडते यांच्या हस्ते शाल,  श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी फोंडा स्कूल असोसिएशन चे अध्यक्ष सुदेश पारोडकर, फोंडा स्कूल असोसिएशन चे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण देसाई, माजी उपाध्यक्ष दत्ताराम शेटकर आदी उपस्थित होते. अध्यक्ष सुदेश पारोडकर यांनी स्वागत व परीचय करून दिला. तर दत्ताराम शेटकर यांनी आभार मानले. फोटो
भारत बेतकेकर याचा सत्कार करताना दामोदर फडते, बाजुला सुदेश पारोडकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar