कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्याथी प्रतिनिध मंडळातफै आयोजित केलेल्या मास्टर डि. एम. स. व मिस डि. एम. स. प्रतिस्पर्धाला विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला

.

म्हापसा वाताहार

कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्याथी प्रतिनिध मंडळातफै आयोजित केलेल्या मास्टर डि. एम. स. व मिस डि. एम. स. प्रतिस्पर्धाला विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. शंभर पेक्षा जास्त विद्यार्थानी भाग घेतला. मास्टर व मिस डि. एम. स. निवड प्रक्रियेसाठी पारंपरिक वेशभूषा, देहबोली, चाल व सर्वात शेवटी सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न परीक्षकांकडून विचारण्यात आले. यात सुजल उफ॑  चंद्रकांत पर्रिकर या विद्यार्धाने बाजी मारत व परीक्षकांकडून विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत मास्टर डि. एम. स. बनण्याचा मान मिळवला तर मुलीच्या गटात सुषमा क्षेत्री या विद्यार्थिनीने उत्कृष्ट वेशभूषा सहीत उत्कृष्ट सादरीकरण व अचूक प्रश्नांची उत्तरे देत मिस डि. एम. स. बनण्याचा मान मिळवला. खूप चुरशीची बनलेल्या या स्पर्धेत परीक्षक म्हणून सावियो फनाडिस व चैताली पारकर यांनी चोख कामगिरी बजावली. परीक्षक सावियो फनाडिस यांच्या हस्ते सुजल पासैकर यांच्या डोक्यावर मानाचा मास्टर डि. एम. एस. मुकुट घालण्यात आला. तर चैताली पारकर यांच्या हस्ते सुषमा क्षेत्री हिच्य  डोक्यावर मानाचा मिस डि. एम्. स. मुकूट चढविण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य देवेंद्र केनावडेकर प्रा. सुभाष कौठणकर, प्रा. नीता कौठणकर प्रा. रोहन मणेरकर उपस्थित होते .
मध्ये भागी उभे मास्टर डि एम स. सुजल व मिस डि एम स सुषमा यांच्या सोबत प्राचार्य देवेंद्र केनावडेकर प्रा सुभाष कौठणकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar