स प्रा वि मधला वाडा केरी शाळेत गोवा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा

.
हरमल वाताहार
स प्रा वि मधला वाडा केरी शाळेत
गोवा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
    यावेळी शाळेच्या पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सौ सोनाली वेंगुर्लेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर मुलांनी  झेंड्या ला सलामी दिली,झेंडा गीत सादर केले तर पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी तसेच तिसरी व  ४ थी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत सादर केले.मुलांनी भाषणे व घोषणा देत परिसर दुमदुमून गेला.नंतर मुलांनी ग्रामपंचायत येथे ध्वजा रोहनसाठी उपस्थिती लावली तिथे देश गीत व  यश गाड ,संचित केरकर या मुलांनी भाषणे सादर केली .
     या दिवसाची आठवण करून देताना गोवा मुक्ती संग्रामातील थोर स्त्री पुरुषांची वेशभूषा सादर केली त्यात दिपाजी राणे,मिनेजीस ब्रागांझ,भाऊ दाजी लाड, जिवबा दादा केरकर,मोहन रानडे,सुधाताई जोशी, ई थोर स्त्री पुरुषांची वेश भूषा सादर करण्यात आली .या वेश भुषा कार्यक्रमात संचित केरकर,संभव वस्त,जिग्नेश पोखरे,राज नार्वेकर,श्रेयसी तलकर, मानस वेंगुर्लेकर, सानवी कालोजी या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
यावेळी शाळा प्रमुख सौ यशश्री नाईक यांचे मार्गदर्शन पर भाषण केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जन सोनाली हरमलकर,पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका मिलन कोरखनकार तसेच बालवाडी शिक्षिका हातभार लावला.
  यावेळी पालक बहु संख्येने उपस्थित होते

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar