माजी अध्यक्ष जेसी ॲड ईशान उसपकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आलेल्या म्हापसा जेसी क्लब च्या विशेष बैठकीत २०२३  सालासाठी नुतन अध्यक्ष व संचालक मंडळाची निवड करण्यात आली.   अध्यक्षपदी ॲड. भुवनेश्वर फातफैकर

.

थिवी नवा

माजी अध्यक्ष जेसी ॲड ईशान उसपकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आलेल्या म्हापसा जेसी क्लब च्या विशेष बैठकीत २०२३  सालासाठी नुतन अध्यक्ष व संचालक मंडळाची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी ॲड. भुवनेश्वर फातफैकर याची एकमताने निवड करण्यात आली. त्याच बरोबर नुतन संचालक मंडळाची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष_ प्रविण धापोडकर सचिव- सिद्धेश   प्रभुदेसाई खजिनदार- साईमणी कुमार, उपाध्यक्ष- किर्ती उसापकर अदीती नाईक डुअटसन नोरोनहा, अमोल वाणी व  कॅनीयन डिसोझा, संचालक- अखिल महालकर, निकिता गुप्ता, ऋषभ कोलवेकर, प्रणिता ढेकणे व मितांषू कवळेकर.
निवडणूक प्रक्रियेत माजी अध्यक्ष ॲड. सचिन देसाई, सावीओ फनाडिस व संतोष ढेकणे यांनी सहकार्य केले. नुतन अध्यक्ष व संचालक मंडळाचा अधिकारगहण सोहळा २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता खोली म्हापसा येथील सारस्वत कॉलेज च्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर उपस्थित राहतील अशी माहिती अॅड. भुवनेश्वर फातफैकर यांनी दिली.
नूतन अध्यक्ष भुवनेश्वर फातफैकर, ॲड सचिन देसाई ॲड ईशान उसपकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar