टेक द ग्रॅण्‍ड लीप: नवीन BMW 3 सिरीज ग्रॅन लिमोझिन भारतात लॉन्‍च

.

*टेक द ग्रॅण्‍ड लीप: नवीन BMW 3 सिरीज ग्रॅन लिमोझिन भारतात लॉन्‍च*

BMW इंडियाने देशात नवीन BMW 3 सिरीज ग्रॅन लिमोझिन लॉन्‍च केली आहे. BMW ग्रुप प्‍लांट चेन्‍नई येथे स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेली कार सर्व BMW इंडिया डिलरशिप्‍समध्‍ये पेट्रोल व डिझेल व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे.

न्‍यू BMW 3 सिरीज ग्रॅन लि‍मोझिन सेगमेंटमधील सर्वात लांब, सर्वात एैसपैस जागा असलेली कार आहे आणि श्रेणीमध्‍ये नवीन बेंचमार्क स्‍थापित करते. ही कार सुपरलेटिव्‍ह लक्‍झरी, असाधारण ड्रायव्हिंग डायनॅमिक्‍स आणि अविश्‍वसनीय इनोव्‍हेशन्‍स देते.

BMW ग्रुप इंडियाचे प्रेसिडण्‍ट मि. विक्रम पावाह म्‍हणाले, ‘‘3 सिरीजने जगभरातील लाखोहून अधिक ग्राहकांची मने जिंकली आहे. BMW 3 सिरीज ग्रॅन लिमोझिनमध्‍ये ड्रायव्‍हरसाठी अल्टिमेट स्‍पोर्टस् सेदान आणि प्रवाशांसाठी अद्वितीय लक्‍झरीचे संयोजन आहे. न्‍यू BMW 3 सिरीज ग्रॅन लिमोझिन नवीन डिझाइन, अत्‍यंत आधुनिकीकरण करण्‍यात आलेली एैसपैस जागा आणि डिजिटलायझेशन संदर्भात सुस्‍पष्‍ट सुधारणांसह भव्‍य झेप घेण्‍यास सज्‍ज आहे. ही कार शीअर ड्रायव्हिंग प्‍लेजर देण्‍यासह उच्‍च दर्जाचा लक्‍झरी अनुभव देते, ज्‍यामुळे व्‍यक्‍ती, तसेच कुटुंबासाठी अगदी परिपूर्ण निवड आहे. अग्रणी कनेक्‍टेड ड्राइव्‍ह तंत्रज्ञान आणि शक्तिशाली इंजिनसह न्‍यू BMW 3 सिरीज ग्रॅन लिमोझिन प्रिमिअम सेगमेंटमध्‍ये ड्रायव्हिंगचा अद्वितीय आनंद देते.’’

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar