आयडीबीआय बँकेतर्फे आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीत ९२७ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद

.

आयडीबीआय बँकेतर्फे आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीत ९२७ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद
मुंबई, २३ जानेवारी २०२३ – आयडीबीआय बँकेने ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील ५७८ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत यंदा ६० टक्क्यांची वाढ नोंदवली असून हा नफा ९२७ कोटी रुपयांवर गेला आहे. आयडीबीआय बँकेचा कार्यकारी नफा २०५१ कोटी रुपयांवर पोहोचला असून त्यात वार्षिक पातळीवर १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. एनआयआय २९२५ कोटी रुपयांवर गेला असून त्यात वार्षिक पातळीवर २३ टक्क्यांची आणि तिमाही पातळीवर ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. कासा ते एकूण ठेवींचे गुणोत्तर ५४.४४ टक्के आहे.

About IDBI Bank:
IDBI Bank Ltd., today, is operating as a full service universal bank that serves customers from all segments. As a bank, IDBI Bank Ltd. touches the lives of millions of Indians through a wide array of banking products and services riding on a cutting edge core banking information technology platform through its wide network of 1880+ Branches and 3300+ ATMs

 

 

 

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें