ऑल-न्‍यू BMW X1 भारतात लाँच. 

.

 

ऑल-न्‍यू BMW X1 भारतात लाँच.

BMW इंडियाने आज देशात पेट्रोल व डिझेल व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये ऑल-न्‍यू BMW X1 स्‍पोर्टस् अॅक्टिव्‍हीटी वेईकल (SAV) लॉन्‍च केली. BMW ग्रुप प्‍लांट चेन्‍नई येथे स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेली कार BMW डिलरशिप नेटवर्क येथे आणि Shop.bmw.in च्‍या माध्‍यमातून बुकिंगसाठी उपलब्‍ध आहे. BMW X1 sड्राइव्‍ह 18d M स्‍पोर्ट (डिझेल) साठी डिलिव्‍हरीजना मार्चपासून सुरूवात होईल आणि  BMW X1 sड्राइव्‍ह 18i xलाइन (पेट्रोल) साठी डिलिव्‍हरींना जूनपासून सुरूवात होईल.
प्रबळ लुक व कार्यक्षम वैविध्‍यतेसह ऑल-न्‍यू BMW X1 मध्‍ये दैनंदिन प्रवासासाठी उत्तम सुविधा, तसेच धमाल शीअर ड्रायव्हिंग प्‍लेजर आहे. इंटीरिअरची आकर्षक डिझाइन व लक्षवेधक वातावरण, तसेच आऊटगोईंग मॉडेलच्‍या तुलनेत प्रमाणित उपकरणाची व्‍यापक श्रेणी यामधून वेईकलमध्‍ये सखोलपणे एम्‍बेड केलेले प्रिमिअम कॅरेक्‍टर दिसून येते.
BMW ग्रुप इंडियाचे प्रेसिडण्‍ट श्री. विक्रम पावाह म्‍हणाले, ‘‘BMW X1 तिच्‍या सेगेमेंट सर्वाधिक विक्री होणारी वेईकल आहे, ज्‍याचे श्रेय आरामदायीपणा व लक्‍झरीच्‍या उच्‍च दर्जाच्‍या संयोजनाला जाते. आपल्‍या स्‍वप्‍नांची पूर्तता करण्‍यासोबत नियमांना आव्‍हान करण्‍याचे धाडस दाखवणा-या, रूढींना मोडून सर्वकाही मागे टाकणा-या व्‍यक्‍तींसाठी ही वेईकल परिपूर्ण सोबती आहे. ऑल-न्‍यू BMW X1 शक्तिशाली रचना आणि वैशिष्‍ट्यपूर्ण शक्तिशाली डिझाइनसह तिच्‍या श्रेणीमध्‍ये स्‍टेटमेंट करते. इंटीरिअर प्रभावीपणे मॉडर्न व डिजिटल आहे, ज्‍यामध्‍ये प्रगत कनेक्‍टीव्‍हीटी आणि उच्‍च सुलभ वापर समाविष्‍ट आहे. यासह सर्वात गतीशील लक्‍झरी स्‍पोर्टस् अॅक्टिव्‍हीटी वेईकल X1’s यशाला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल.’’

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar