पुज्य स्वामी परर्माथजी जे पतंजली योगपीठ हरीद्वारचे महाप्रबंधक जावन आसात त्यांनी श्री साईबाबा मंदिर

.

पुज्य स्वामी परर्माथजी जे पतंजली योगपीठ हरीद्वारचे महाप्रबंधक जावन आसात त्यांनी श्री साईबाबा मंदिर तारीवाडा माशेल हांगा योग वर्ग घेवून मार्गदर्शन केले आणि वाठारान पत्रका वाटून परंपूज्य स्वामी रामदेव बाबा महाराज फेब्रुवारी च्या 18, 19आणि 20 तारखेर गोव्यात मिरामार दर्या देगेर येतात हया खातीर जागृती केली. पु. स्वामी परमार्थजी ह्यांचे स्वागत साईबाबा देवस्थानचे पुरोहीत श्री नारायण भट हांणी पतंजली महीला योग समीती मावेल,पतंजली योग समीती माशेल आणि मायबोली सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था खांडोळा हांच्या वतीन शाल आणि फुलं दिव्न स्वागत केले. स्वामी बराबर पतंजली योग पिठाचे गोयचे राज्य प्रभारी श्री विश्वास कोरगावकर सर सोबतीक आसले. या मार्गदर्शन शिबीराक 46 साधकानी वाटो घेवन लाभ घेतलो. योग शिक्षक प्रताप वळवईवर ह्यानी स्वागत केले. या शिबिराक सहयोग शिक्षक सौ. प्रतीभा सुर्वे, सौ. वंदना बर्वे, सौ. सुजाता बाकरे, सौ. दिपाली नाईक,सौ. दिपाली सुर्वे, सौ.हेमा चोपडेकर, सौ. शिवानी फडते,सौ. निश्का सावंत, सौ. रश्मी फडते श्री प्रताप वळवईवर व श्री हनुमंत मांजरेकर आणि इतर साधक हजर आसले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar