दक्षीत ज्ञानेश्वर सुभाजी प्रथम. स्वर गंधा प्राथमिक विद्यालय माद्रे पेडणे आयोजीत वेषभूषा स्पर्धेत कुमार दक्षीत ज्ञानेश्वर

.

हळदोणा वाताहार

दक्षीत ज्ञानेश्वर सुभाजी प्रथम. स्वर गंधा प्राथमिक विद्यालय माद्रे पेडणे आयोजीत वेषभूषा स्पर्धेत कुमार दक्षीत ज्ञानेश्वर सुभाजी ( हुतात्मा मनोहर पेडणेकर सरकारी उच्च प्राथमीक विद्यालय )याने तालुका पातळीवर पूर्वप्राथमिक गटात प्रथम बक्षीस प्राप्त केले,  दुसरे बक्षीस ऋग्वेद दत्तप्रसाद तीलोजो ( स.प्रा. वि. कांनाईकवाडा मोरजी), तीसरे बक्षीस आद्विक शेटकर ( स्वामी विवेकानंद स.प्रा.वी. देऊळवाडा माद्रे यांना प्राप्त झाले. तसेच सोमनाथ स्पोर्ट्स अँड कल्चरल स्पोर्ट्स क्लब पेडणे  आयोजित १२ वर्षाखालील वेशभूषा स्पर्धेत दक्षित याला तालुका पातळीवर  ३रे  बक्षीस प्राप्त झाले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar