ओला इलेक्ट्रिकने गोव्यात पहिले अनुभव केंद्र उघडले

.

ओला इलेक्ट्रिकने गोव्यात पहिले अनुभव केंद्र उघडले
India, 2023: ओला इलेक्ट्रिक, भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन कंपनी, ने गोव्यात आपल्या D2C फुटप्रिंटचा विस्तार करण्याची घोषणा क्रॉसरोड्स अव्हेन्यू कमर्शियल प्लाझा, मारगाव बायपास, आर्लेम, मडगाव येथे नवीन ओला अनुभव केंद्र सुरू केली. हे सेंटर बंदेरा रोड, शारदा विहार, अमरावती येथे आहे. देशभरांतील महत्त्वपूर्ण शहरात अशा प्रकारची २०० एक्सपिरियन्स सेंटर्स सुरु करण्यात आली असून कंपनी कडून मार्च २०२३ पर्यंत या सेंटर्स ची संख्या ५०० वर नेण्याची योजना आखली आहे.
एकाच छताखाली सर्व सेवा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ओला एक्सपिरियन्स सेंटर्स मुळे इव्हीची आवड असणार्‍या लोकांना ओलाच्या इव्ही तंत्रज्ञानचा अनुभव घेऊन वाहनां विषयी माहिती घेता येणार आहे. त्याच बरोबर आता ग्राहकांना एस१ आणि एस१ प्रो ची टेस्ट ड्राईव्ह, खरेदीसाठी सहकार्य हे ओला ब्रॅन्डच्या चॅम्पियन्स कडून घेता येईल, तसेच ओला ॲपवरुन वित्तीय सहकार्य मिळून खरेदी करणेही सोपे जाणार आहे. एक्सपिरियन्स सेंटर्स मुळे आता विक्री पश्चात सेवा आणि ओला स्कूटरची देखभाल करण्यासाठी असलेल्या गोष्टीची क्षमता ही दुप्पट होणार आहे.
आपल्या ईव्ही दुचाकी क्षेत्रातील विक्रीत सलग पाच महिने आघाडी घेतल्यानंतर तसेच देशभरात २ लाखांहून अधिक ग्राहक प्राप्त केल्यानंतर ओला इलेक्ट्रिक सातत्याने वाढणार्‍या इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात सर्वांत मोठा खेळाडू बनला आहे.
भारतातील ईव्ही चा वाढता पावर लक्षात घेऊन कंपनी ने आकर्षक ऑफर्स सह ‘लव्ह ऑन २ व्हील्स’ योजना सुरु केली असून या मोहिमे अंतर्गत ओला एस१ प्रो वर १२००० रुपयांची सूट तसेच वर्षभरासाठी त्यांच्या हायपरचार्जर नेटवर्क चा मोफत ॲक्सेस देण्यात आला आहे. त्याच बरोबर आता ग्राहक झिरो डाऊनपेमेंट करुन ओला स्कूटर घरी घेऊन जाऊ शकतात तसेच कमी व्याजदरात म्हणजे ८.९९ टक्के व्याजासह रु २,४९९ च्या ईएमआय सह झिरो प्रोसेसिंग फी व निवडक क्रेडिट कार्डांवर अधिकची सूट ही प्राप्त करु शकतात. या व्यतिरिक्त ग्राहकांकडे त्यांची पेट्रोल स्कूटर परत देऊन ओला एस१एस खरेदी करतांना ४ हजार रुपयांपर्यंतचा बोनस प्राप्त करु शकतात. तसेच सध्याच्या ओलाच्या ग्राहकांना #EndICEage रेफरल प्रोग्राम अंतर्गत ओला मनी मध्ये ६ हजार रुपयांपर्यंतचा बोनस ही मिळू शकेल.
नुकतेच ओला कडून ओला केअर सबस्क्रीप्शन प्लॅन सुरु केला असून या अंतर्गत ३६०अंशातील सेवा नेटवर्कचा लाभ घेता येऊ शकेल, यामध्ये ग्राहकांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या जवळच्या ओला एक्सपिरियन्स सेंटर मधून सेवा प्राप्त होऊ शकेल. ओला केअर आणि ओला केअर + सबस्क्रीप्शन च्या माध्यमातून कंपनी तर्फे ग्राहकांना सर्वसमावेशक सेवा आणि सहकार्य मिळू शकेल मग ते घरी असोत किंवा दुर्गम भागात. ग्राहकांना आता एस१ आणि एस१ प्रो गाड्यांसाठी ओला केअर+ सबस्क्रीप्शन मध्ये ५० टक्क्यांपर्यंत सूट प्राप्त होऊ शकेल.
ग्राहकांच्या रेंजच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ओला ने नुकतीच आपली एस१ उत्पादन श्रेणी वाढवून त्यात ६ मॉडेल्स आणली आहेत. २ केडब्ल्यूएच, ३ केडब्ल्यूएच आणि ४ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक्स ने युक्त नवीन प्रकार हे ओला एस१ एअर मध्ये असून त्यांची किंमत अनुक्रमे रु ८४,९९९/-,रु.९९,९९९ आणि रु १,०९,९९९ आहे. त्याच बरोबर ओला एस१च्या नवीन २ केडब्ल्यूएच बॅटरीच्या वापरकर्त्यांसाठी ही गाडी रु ९९,९९९/- मध्ये उपलब्ध केली आहे. नवीन प्रकारची गाडी खरेदी करण्याची विंडो ही तत्काळ उपलब्ध असून
नुकतीच एस१ उत्पादनशृंखलेतील केलेली वाढ आणि एस१ एअर चे तीन प्रकार तसेच विविध किंमतीतील उपलब्धते मुळे ओला च्या २०२५ पर्यंत भारतातील सर्व दुचाकी इलेक्ट्रिक गाड्या करण्याचे स्वप्न सत्यात येत असून कंपनी कडून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढून जगभरात इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी ते प्रयत्नशील आहेत.
गाडी मार्च २०२३ पासून देण्यात येणार आहे. ओला एस१ एअर चे बुकिंग हे रु ९९९ मध्ये उपलब्ध असून खरेदीचा कालावधी, टेस्ट राईड्स आणि
डिलिव्हरीज या जुलै २०२३ पासून सुरु होणार आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar