म्हापसा येथील ज्ञानदीप प्रतिष्ठान आयोजित जेष्ठ नागरिकां साठी” <गणपतीपुळे येथे सहल आयोजित केली होती ज्ञानदीप प्रतिष्ठान च्या तीर्थाटन विभागाच्या प्रमुख सौ. राखी पालेकर यानी जेष्ठ नागरिकांना रेडी येथील गणपती मंदिर सोनुली॑ येथील मंदिर, कनकादित्य सूर्य मंदिर) रत्नागिरी पावस येथील स्वरूपानंद स्वामी मठ, गणपतीपुळे आदी ठिकाणी भेटी दिल्या. या सहलीला एकूण ४० जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ज्ञानदीप प्रतिष्ठान दरवर्षी जेष्ठ नागरिकांना विविध ठिकाणी नेत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या सहलीचे आयोजन केले होते. ज्ञानदीप प्रतिष्ठान चे अध्यक्ष भारत बेतकेकर याचा मार्गदर्शन खाली ही सहल आयोजित केली होती