म्हापसा येथील ज्ञानदीप प्रतिष्ठान आयोजित जेष्ठ नागरिकांना गणपतीपुळे येथे सहल आयोजित केली होती 

.
म्हापसा वाताहार
म्हापसा येथील ज्ञानदीप प्रतिष्ठान आयोजित जेष्ठ नागरिकांना गणपतीपुळे येथे सहल आयोजित केली होती
ज्ञानदीप प्रतिष्ठान च्या तीर्थाटन विभागाच्या प्रमुख सौ. राखी पालेकर यानी जेष्ठ नागरिकांना रेडी येथील गणपती मंदिर सोनुली॑ येथील  माऊली मंदिर, कनकादित्य सूर्य मंदिर, रत्नागिरी पावस येथील स्वरूपानंद मठ, गणपतीपुळे आदी ठिकाणी भेटी दिल्या. या सहलीला एकूण ४० जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ज्ञानदीप प्रतिष्ठान दरवर्षी जेष्ठ नागरिकांना विविध ठिकाणी नेत असताना आणि त्याचाच एक भाग म्हणून या सहलीचे आयोजन केले होते. ज्ञानदीप प्रतिष्ठान चे अध्यक्ष   भारत बेतकेकर याचा मार्गदर्शन खाली ही सहल आयोजित केली होती

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar