.

 

 

*म्हापसा येथे ४ मार्च या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन*

म्हापसा, 3 मार्च – गोव्यात पाकिस्तानधार्जिण्या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवार, ४ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता म्हापसा नगरपालिका बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यात तयार होत असलेल्या पाकिस्तानी गल्ल्यांची मानसिकता रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त हिंदूंनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

(

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar