सहवेदना श्यामप्रसाद नागवेकर

.

सहवेदना

श्यामप्रसाद नागवेकर

हरमल प्रतिनिधी

नायकावाडा कलांगुट येथील प्रतिष्ठित नागरिक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त कर्मचारी श्यामप्रसाद मनमोहन नागवेकर 61 यांचे काल 13 रोजी अल्पआजाराने  निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर मंगळवार 14 रोजी सकाळी 11.30 वाजता कलांगुट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल.

त्यांच्या पश्चात पत्नी- तृप्ती,पुत्र साईप्रसाद,सहा भाऊ,एक बहीण भावजया, भावोजी,पुतणे,पुतणी, भाचे,भाची असा मोठा परिवार आहे.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar